Agricultural Mechanization कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 75 कोटींच्या निधीस मंजुरी; 31 मार्चपूर्वी वितरित करण्याचे आदेश
Agricultural Mechanization : राज्य सरकारने 2024 25 च्या कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यासाठी 75 हजार कोटी रुपयाचा निधी कृषी विभागाला वर्ग करण्यात आला आहे .या योजनेचा प्रलंबित निधी आणि लॉटरीसाठी कृषी आयुक्तालयाला निधी वितरित करण्यात आला आहे .त्यामुळे आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते .त्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार आहे .लाभार्थी …