ladki bahin yojana rejected list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात स्पष्टता
ladki bahin yojana rejected list महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाहीतमहिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून सरकार कोणतेही पैसे परत घेणार नाही. काही माध्यमांमध्ये 30 लाख महिलांना अपात्र ठरवले जाईल, असे वृत्त आले होते. मात्र, ही माहिती चुकीची असून महिलांनी अशा …