कापूस सोयाबीनचे कसे असणार दर ; तुरीला तेजी कायमच राहणार ? Kapus Soyabean Rate 2024
Kapus Soyabean Rate 2024 शेतकरी यावर्षी नाशवंत शेतीमाल वगळता नेहमीसारखे लगेच विक्री करत असताना दिसत नाहीत शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन कापूस आणि तुरीचा स्टॉल केला आहे हरभऱ्याची ही विक्री काही प्रमाणात का होईना अशीच होण्याची शक्यता आहे. सोयाबीन आणि कापूस हंगाम सुरू होऊन आता सहा महिने झाले तुरीही बाजारामध्ये येऊन आता तीन महिने होत आहेत हरभरा … Read more