PM Kisan Yojana: पीएम किसानचा 20 वा हप्ता या दिवशी जमा होणार, यादीत तुमचे नाव आहे की नाही?

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार लवकरच या योजनेचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. आतापर्यंत 19 हप्त्यांची रक्कम यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, 20 वा हप्ता जून 2025 च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी यादीत …

Read more

Monsoon 2025: 16 वर्षानंतर वेळेआधी आलेला पाऊस थांबला ,पावसाचा पुढचा टप्पा कधी? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती..

Monsoon 2025

Monsoon 2025 : यंदा १६ वर्षांनंतर वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने राज्यात काही दिवस जोरदार हजेरी लावली, मात्र आता पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (मंगळवारी) काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर, मान्सूनचा पुढचा …

Read more

Parbhani Crop Insurance 2024: परभणी पीक विमा 2024, तोडग्यासाठी 4 जूनला मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

Parbhani Pik Vima 2024

Parbhani Crop Insurance 2024 : परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सन 2024 मधील पीक विम्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई मिळाली आहे, तर ईल्ड-बेस् पीक विम्याची रक्कम अद्याप प्रलंबित आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता थेट मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक …

Read more

Gold Rate :सोने होणार १२,००० रुपयांनी स्वस्त? तज्ज्ञांनी सांगितले घसरणीचे कारण

Gold Rate

Gold Rate : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात मोठे बदल दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या पुढे गेला होता. मात्र, त्यानंतर दरात घसरण झाली असून सध्या भाव 97,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता तज्ज्ञांच्या मतानुसार, येत्या काळात सोन्याच्या किमतीत सुमारे 12,000 रुपयांची आणखी घट होण्याची शक्यता आहे. …

Read more

Public Road Ownership :शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवणे शक्य आहे का? काय आहे नियम आणि कायदा? पहा सविस्तर

Public Road Ownership

Public Road Ownership : ग्रामीण भागात शेती आणि गावकुस परिसरात नेहमीच चर्चेत असणाऱ्या शिवरस्त्यांवर खाजगी मालकी हक्क मिळवता येतो का, याबद्दल अनेक नागरिकांच्या मनात संभ्रम असतो. शेतात जाण्यासाठी किंवा गावाला जोडणाऱ्या सार्वजनिक रस्त्यांवर काही व्यक्ती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, शिवरस्त्यांवरील मालकी हक्काबाबत काय नियम आणि कायदे आहेत, याची सविस्तर …

Read more

Ladki Bahin Yojana :लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा; एकत्रित 3000 रुपये मिळणार ?

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या लाभार्थ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दुर्बळ कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, मे महिना संपूनही अनेक लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात या महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण …

Read more

CNG Tractor : शेतकऱ्यांसाठी खास सीएनजी ट्रॅक्टर उपलब्ध…आता डिझेलची गरज नाही, पैशाची मोठी बचत करा

CNG Tractor

CNG Tractor : शेतीत सातत्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुलभ होत चालले आहे तसेच उत्पादन क्षमता ही वाढत चालली आहे. या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच इंधन कार्यक्षमतेकडे झुकलेली यंत्रसामग्री .अशाच प्रकारे शेतकऱ्यांना डिझेलच्या वाढत्या किमती पासून सुटका मिळणार आहे. आता प्रत्येक नागरिकांना पारंपारिक पद्धतीने शेती करणे होत नाही. वेळेवर मजूर मिळत नाही अशावेळी …

Read more

Maharashtra rain update : राज्यात 10 जून पर्यंत हवामान कसं असेल, पाऊस पडणार का? पहा सविस्तर माहिती

Maharashtra rain update

Maharashtra rain update : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. सध्या बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची भीती अत्यंत कमी झाली असलेली पाहायला मिळत आहे. तर आता मान्सूनचा प्रवास सध्या पूर्णपणे पकडला आहे. कमीत कमी 10 जून पर्यंत …

Read more