LPG price :LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी झाली; काय आहे नवीन दर जाणून घ्या

LPG price

LPG price : 1 जून पासून ( आज पासून ) देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी(ओएमसी) गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे .यामुळे आता 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे .ही घसरण 24 रुपयांनी कमी झाल्या आहेत .या सिलेंडरच्या किमतीचा फायदा जास्तीत जास्त रेस्टॉरंट …

Read more

Ladki Bahin Yojna :या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं ; आदित्य तटकरे यांनी दिली मोठी माहिती…!

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशा कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेली होती ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे. अशा परिवारातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळेल. सरकारची महत्वकांशी योजना आहे, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र शासनाने ही …

Read more

MahaDBT Apply Online :शेतकऱ्यांसाठी MahaDBT वर बियाणांपासून ते शेती अवजारांपर्यंत अनुदान योजना सुरू,असा करा अर्ज…!

MahaDBT Apply Online

MahaDBT Apply Online : राज्य शासनाचा आपले सरकार महाडीबीटी हा उपक्रम राज्यातील शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी राबविण्यात येत आहे .या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कृषी यंत्रसामग्री, सिंचन सुविधा, फलोउत्पादन, संरक्षित शेती यासारख्या विविध योजनांसाठी अनुदान उपलब्ध करून दिली जाते .MahaDBT Apply Online या पोर्टलची वैशिष्ट्ये राज्य शासनाच्या महाडीबीटी …

Read more

EV Policy 2025: राज्य सरकारकडून आनंदाची बातमी! इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी आणि करात सूट, काय आहे नवे EV धोरण?

EV Policy 2025

EV Policy 2025: राज्य मंत्रिमंडळाने राज्याचे EV (विद्युत वाहन धोरण) जाहीर केले. राज्य शासनाने राज्यातील काही टोल नाक्यावर टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण 2025 हे 2030 पर्यंत लागू राहणार आहे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून इथे पाच वर्षासाठी 1 हजार 993 कोटी रुपयांच्या निधी ची तरतूद करण्यात आली आहे. या …

Read more

Satbara Utara : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दाचा उल्लेख नसेल तर…तुमचा जमिनीवरील मालकी हक्क ठरू शकतो बेकायदेशीर

Satbara Utara

Satbara Utara : शेती किंवा बिनशेती जमीन खरेदी करताना अनेक जण फक्त जागेचा दर व लोकेशन आणि विक्रेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवून व्यवहार करत असतात. पण या सगळ्या प्रोसेस मध्ये सर्वात महत्त्वाचा दस्तऐवजी असतो. तो म्हणजे सातबारा. सातबारा उताऱ्यावर जमिनीची मालकी, उपयोग, कोणती अट आहे का, कोणते हक्क लागू आहेत यासारख्या नोंदी स्पष्टपणे नमूद असतात . …

Read more

Chara Anudan 2025: जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार देतयं अनुदान…!असा करा अर्ज…

Chara Anudan 2025

Chara Anudan 2025 : प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकरी हे शेतीबरोबरच दूध उत्पादन व्यवसाय करत असतात .तर अशा शेतकऱ्यांसाठी एक सरकारने महत्वकांशी योजना सुरू केली आहे .या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरासाठी आवश्यक असणारा चारा(वैरण) तयार करण्यासाठी 100% अनुदानावर बियाणे आणि ठोंबे दिले जाणार आहेत .या योजनेची सुरुवात 2025-26 ते 2028-29 या कालावधीसाठी राज्यात राबविण्यात येणार …

Read more

Weather Update मान्सून गोव्याच्या सीमेवर दाखल, लवकरच कोकणात आगमन; पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील या भागात जोरदार पाऊस

Weather Update

Weather Update : मान्सून केरळ पासून पुढे सरकला असून गोव्याच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे . आणि आता लवकरच मान्सून कोकणात प्रवेश करेल. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून कोकणामध्ये दाखल होऊ शकतो. सध्या कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये हे चांगले ढगाळ वातावरण आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. Weather Update मराठवाड्यात मुसळधार पाऊस सध्या राज्यामध्ये पूर्व …

Read more