आरोग्य विमा प्रक्रिया जलद करण्यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ national health claim exchange
national health claim exchange सध्याच्या डिजिटल युगात आरोग्य विमा प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’ (एनएचसीएक्स) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) यांनी एकत्रितपणे हा मंच तयार केला आहे. या प्रणालीमुळे विमा क्षेत्रात क्रांतिकारी … Read more