शेतकरी कर्जमाफीपासून वंचित! पात्र असतानाही 7 लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही लाभ. farmer loan waver
farmer loan waver मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मागच्या वेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 7 लाख पात्र शेतकरी मागील आठ वर्षापासून कर्जमाफीच्या लाभापासून राहून गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी सर्व अटी पोर्तुता करूनही फक्त सरकारच्या कथित तांत्रिक अडचणीमुळे या शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे … Read more