farmer loan waiver rule शेतकरी कर्जमाफीबाबत रिझर्व्ह बँकेचे नवे दिशानिर्देश
farmer loan waiver rule रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेतकरी कर्जमाफीबाबत नवे परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकात बँकिंग क्षेत्रातील आर्थिक शिस्त आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्टपणे मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये कर्जमाफीसाठी ठराविक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत, तसेच कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफीसाठी भाग पाडले जाणार नाही. बँकांना सक्ती नाही farmer loan waiver rule … Read more