women loan महिलांना व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज, पहा सविस्तर माहिती.
women loan केंद्र सरकारकडून महिलांसाठी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे जेणेकरून महिलांना व्यवसाय करण्यासाठी या कर्जाचा फायदा होईल. अनेक महिलांना व्यवसाय करायचा असतो पण पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना अमलात आणलेले आहेत. तर आपण आज अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत जे … Read more