सावधान! लाडक्या बहिणींना मोफत मोबाइल : काय आहे प्रकार, पहा सविस्तर माहिती. ladaki bahin free mobile.
ladaki bahin free mobile. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून महिला शक्ती करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक तसेच आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे शासनाचा उद्देश आहे. यातच महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे अशी आणलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये एवढा लाभ दिला जातो. महिलांसाठी सरकार … Read more