बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ
स्त्री भ्रूण हत्या हा आपल्या देशाचा खूपच चिंताजनक विषय बनला आहे. यावर सरकारने कार्यवाही करून बराच बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आजही स्त्री भ्रूण हत्या पूर्ण पणे थांबलेल्या नाहीत. या साठी सरकारकडून उपाययोजना म्हणून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. केंद्र सरकार ची एक अत्यंत चांगली योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना लाभ. या …