वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana

वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana

वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana आपण आज या लेखामध्ये वृद्ध कलाकार मानधन योजना kalakar mandhan yojana याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्या महाराष्ट्र राज्यातील साहित्य व कला क्षेत्रात आयुष्य विंचलेल्या वृद्ध कलाकार यांचे आर्थिक परिस्थितीमुळे हाल होऊ नये म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत जे वृद्ध कलाकार  आर्थिक दृष्ट्या गरीब असणारे … Read more

शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 2024 25 पोर्टल सुरू झाले आहे. government hostel admission form online 2024-25

government hostel admission form online 2024-25

government hostel admission form online 2024-25    अनुसूचित जाती  व नवबौद्ध प्रवर्गात मोडत असलेल्या विद्यार्थ्यांना शासकिय वासतिग्रह प्रमाणे राहणे , खाणे व शौक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता तसेच इतर उपयोगी असणाऱ्या आवश्यक वस्तु साहित्य याचा लाभ घेण्यासाठी अनुदान रक्कम म्हणून लाभार्थी विद्यार्थी यांच्या आधार लिंक बँक खात्यातथेट जमा करण्यात येत आहे या योजनेमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी … Read more

माझी लाडकी बहीण योजना खात्यात येणार 1 रुपया

खात्यात येणार 1 रुपया

माझी लाडकी बहीण योजना खात्यात येणार 1 रुपया     खात्यात येणार 1 रुपया नमस्कार मराठी तंत्रज्ञान माहिती मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची मागच्या एक महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. माझी लाडकी बहीण या योजनेने घरातल्या प्रत्येक माणसाला इकडे तिकडे फिरायला भाग पाडले. इकडे तिकडे फिरून सर्व … Read more

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana नमस्कार आज आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Annapurna yojana योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राज्य सरकारने 28 जून 2024 रोजी अजित पवार यांनी घोषणा केली होती या योजनेची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या 2024- 25 अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती त्यावेळेस नुसताच … Read more

mazi ladki bahin yojana website मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संकेतस्थळ उपलब्ध

mazi ladki bahin yojana website

ladki bahin.maharashtra.gov.in mazi ladki bahin yojana website      ladki bahin.maharashtra.gov.in महाराष्ट्र राज्य सरकार ने सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आता संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे, या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांना अर्ज करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता यावे व लाभ घेण्यास सुलभ व्हावे या संकेतस्थळावरून महिलांना  सहाय्यता … Read more

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र shauchalaya yojana maharashtra : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र देशामध्ये देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळे योजना राबवत आहे. तसेच राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकार विविध योजना नेहमीच राबवत असते मुलींसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी या राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. तर आज आपण … Read more

mahila swayam siddhi yojana : महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना

(mahila swayam siddhi yojana)

mahila swayam siddhi yojana महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना आज आपण महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना याविषयी माहिती पाहणार आहोत राज्य सरकार हे नेहमीच महिलांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणत असते. तसंच आज एका योजनेची माहिती पाहणार आहोत ती योजना पण  महिलांसाठीच आहे ज्यामध्ये महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून 5 ते 10 … Read more