PIK VIMA WATAP : येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करणार : कंपनी करून लेखी आश्वासन.

PIK VIMA WATAP

PIK VIMA WATAP शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. खरीप २०२३ हंगामातील नुकसानभरपाई येत्या १० दिवसांत वितरित केली जाईल असे विमा कंपनीने लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखालील शेकडो शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन करून खरीप २०२३ आणि २०२४ हंगामातील विमा दावे निकाली काढण्याची मागणी केली होती. शेतकऱ्यांचे आंदोलन आणि विमा कंपनीचे आश्वासन PIK … Read more

hingoli crop insurance : या जिल्ह्यातील 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पिक विमा.

hingoli crop insurance

hingoli crop insurance हिंगोली जिल्ह्यात 1800 शेतकऱ्यांनी भरला बोगस पीक विमा – कृषी विभागाचा खुलासा hingoli crop insurance महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) ही नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक मदतीसाठी महत्त्वाची ठरली आहे. मात्र, काही ठिकाणी बोगस पीक विमा (Bogus Crop Insurance) घेत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिक, बीड, परभणी नंतर … Read more

Crop Insurance yojana :1 रुपयात पिक विमा योजना बंद होणार का? योजनेत गैरप्रकार; काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे?

Crop Insurance yojana

Crop Insurance yojana : सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांचे नाव कमी होतात की नाही ,लगेच पिक विमा योजनेवरून चांगला वाद पेटला आहे. यावर काय म्हणाले राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे? ते पाहूया. महाराष्ट सरकार ची सध्या राज्यात 1 रुपयात पिक विमा योजना ही अत्यंत संकटात जमा झाली आहे. तसेच ,राज्यात लाडकी बहीण योजना, … Read more

Crop Insurance :बोगस पीक विम्याला जबाबदार कोण? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट, राज्यात 4 लाख अर्ज बाद …

Crop Insurance

Crop Insurance : राज्यात बोगस पिक विम्याचा बीड पॅटर्न सध्या खूप चर्चेचा विषय बनलेला आहे .उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालाने खळबळ उडालेली असतानाच नुसतेच कृषीमंत्र्यांनी हा घोटाळा कोणी आणि का केला याविषयी मोठं भाषण केले आहे . राज्याचं नाही तर बीड हे देशाच्या केंद्रस्थानी आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याच नाही, तर अनेक घोटाळ्याच्या … Read more

Crop Insurance Advance :शेतकऱ्यांना पिक विमा अग्रिम मिळणार लवकरच ,पहा सविस्तर

Crop Insurance Advance

Crop Insurance Advance : खरीप 2024 मध्ये पिक विमाच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अग्रीम (Crop Insurance Advance) देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने यास मान्यता दिली असून, भारतीय कृषी विमा कंपनीला शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Crop Insurance Advance 6 लाख 59 हजार शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा … Read more

Maha Kumbh Mela 2025: प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांसाठी खास विमा योजना, फक्त ₹59 मध्ये मिळवा सुरक्षा कवच

Maha Kumbh Mela 2025

Maha Kumbh Mela 2025 : सध्या प्रयागराज महा कुंभाचं आयोजन करण्यात आले आहे . याला पूर्ण महा कुंभमेळा 2025 असं म्हटलं जात आहे. आयोजित होणारा हा महा कुंभ मेळा (Maha Kumbh Mela 2025) एक ऐतिहासिक आणि दुर्मिळ घटना आहे, कारण हा कुंभ मेळा 144 वर्षांनी साजरा होतो. यंदा महा कुंभ 144 वर्षांनी पुन्हा आयोजित होत … Read more

Bogus Crop Insurance : बोगस पिक विमा घोटाळा, राज्यात चौकशी सुरू! कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Bogus Crop Insurance

Bogus Crop Insurance : राज्यातील पीक विमा आणि फळ पिक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैर प्रकार झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेषता बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बोगस (Bogus Crop Insurance) पिक विम्याचे प्रकरण समोर आले आहे. यावर विधानसभेतही चर्चा झाली असून, या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. … Read more

pik vima investigation विमा अर्जाची होणार तपासणी.

pik vima investigation

pik vima investigation शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी व पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी देशभरात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येते. परंतु या योजनेमध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढळले आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पीक उपलब्ध नसताना देखील शेतकऱ्यांनी त्या पिकाचा पिक विमा उतरवला आहे. असा प्रकार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आढळून आल्यामुळे आता जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत … Read more