अतिवृष्टी नुकसान भरपाई :महायुती सरकारकडून 2,920 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर,कधी होणार वितरण ; पहा सविस्तर माहिती.
अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2,920 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.तर आज आपण या लेखामध्ये हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला …