kukkut palan : गावरान कोंबडी पालनातू महिन्याला कमवतात दोन लाख रुपये
kukkut palan कळस (ता. इंदापूर) या गावातील महावीर गजानन खारतोडे या तरुणाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. या तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करण्याचे ठरवलं. व्यवसाय करण्यासाठी महावीर गजानन खारतोडे यानी गावरान कोंबड्यांना असलेली मागणी विचारात घेऊन , गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.आणि ते आपल्या व्यवसायात यशस्वी झाले. कळस गावातील महावीर खारतोडे यांनी …