Rain Alert राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी; वादळ, वारे, विजांसह गारपिटीचा इशारा,हवामान विभागाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : राज्यात हवामानामध्ये मोठा बदल होत असताना पाहायला मिळत आहे . मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळी पाऊस सुरूच आहे . गारपिट मुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. IMD ने 4 एप्रिल रोजी म्हणजेच आज हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे. मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय. …

Read more

Maharashtra Bajarbhav कापूस ,सोयाबीनच्या दरात वाढ, तर काय आहे लिंबाचे दर… पहा पुढील हप्त्यात कसा राहणार बाजार भाव?

Maharashtra Bajarbhav

Maharashtra Bajarbhav : सध्या शेतातील मालाच्या भावात कधी चढत कधी उतरला मिळत आहे. बाजरी, लिंबू, कलिंगड,सोयाबीन आणि कापूस यासारख्या पिकांचे दर वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहेत. बाजरीची उत्पन्न यावर्षी चांगले झाल्याने पुरवठा सुरळीत आहे. उन्हाळी बाजरीचा पेरा गेल्यावर्षी प्रमाणेच याही वर्षी झाला आहे. परंतु बाजारातील आवक थोडीशी कमी झाल्यामुळे बाजरीचा भाव टिकून आहे. सध्या बाजारामध्ये बाजरीला …

Read more

Weather Update राज्यातील आजचा हवामान अंदाज, ढगांच्या गडगडा सह, काही ठिकाणी गारपिटीचा इशारा…

Weather Update

Weather Update : आज दोन एप्रिल राज्यातील हवामान निरीक्षणानुसार , अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच पावसाची शक्यता आहे. काल एक एप्रिल रोजी कराड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याची नोंद आहे. तसेच 1 एप्रिल रोजी अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, जालना , धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण आणि थोडासा पाऊस …

Read more

Gas cylinder price: आनंदाची बातमी गॅसच्या किमतीमध्ये घसरण..

Gas cylinder price

Gas cylinder price : एक एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. आर्थिक वर्षाच्या सुरुवात होताना अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये सरकार टॅक्स बाबत नवीन घोषणा करतो अनेक कंपन्या आपल्या प्रॉडक्टच्या दराबद्दल घोषणा करतात. बँका आपल्या व्यवसाय धोरणामध्ये बदल करतात अशी विविध पदर आपल्याला आर्थिक वर्ष सुरुवात होताना पाहायला मिळतात. यातच एक महत्त्वपूर्ण …

Read more

gold rate update; सोने स्वस्त होणार… पहा काय आहे अर्थ तज्ञाचे मत..

Gold price down

gold rate update मागील वर्षभर सोन्याच्या दरामध्ये प्रती ग्रॅम तीन ते चार हजार रुपयांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. या वाढत्या तेजीचा आकडा वाढत 91 हजार रुपये तोळा पर्यंत पोहोचला. सोन्याचा उच्चांकी दरामुळे सर्वसामान्य खरेदी करणाऱ्यांना खरेदीदारांवर खूप मोठा परिणाम झाला आहे. सध्या सोन्याचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले आहेत. या उच्चं की दरामुळे जागतिक अर्थव्यवस्था …

Read more

Weather Update राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका, येत्या दोन ते तीन दिवसात कसा राहणार हवामान? पहा सविस्तर

Weather Update

Weather Update : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागांत अवकाळी पाऊस ,वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची …

Read more

Maharashtra havaman andaz: राज्यात पडणार अवकाळी पाऊस… या जिल्ह्यांना येलो अलर्ट…

Maharashtra havaman andaz

Maharashtra havaman andaz महाराष्ट्र राज्यामध्ये 31 मार्च पासून अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या पुणे विभागाने 29 मार्च 2025 रोजी दिला होता. मागील अनेक दिवसापासून राज्यामध्ये उष्णतेची अति तीव्र लाट निर्माण झाली होती. राज्यातील तापमानाचा अंदाज 38 ते 40°c पर्यंत पोहोचला होता. यातच आता हवामान विभागाने दिल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची …

Read more

Ladki bahin yojana update: लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये महिना.

Ladki bahin yojana update

Ladki bahin yojana update: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. अर्ज करण्यासाठी महिलांना कागदपत्रांमध्ये शिथीलता दिल्यामुळे राज्यातील अडीच कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर केले. निवडणुका पार पडल्यानंतर शासनाने या योजनेच्या नियमवर बोट ठेवण्याचे काम सुरू केले. यातूनच आता …

Read more