farmer loan waiver update: शेतकरी कर्जमाफी बद्दल उपमुख्यमंत्री पवारांचे मोठे विधान…पीक कर्ज 31 तारखेच्या आत..

farmer loan waiver update

farmer loan waiver update महायुतीचे सरकार स्थापन होऊन चार महिने कालावधी पूर्ण झाला आहे. महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची,आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारला सरकारने केलेले घोषणेचाच विसर पडला आहे. …

Read more

harbhara bajarbhav: हरभऱ्याच्या दरात सुधारणा: जंबू हरभऱ्याला मिळतो सर्वाधिक दर..

harbhara bajarbhav

harbhara bajarbhav महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये 27 मार्च 2025 रोजी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची पहायला मिळाले. राज्यातील बाजार समितीमध्ये एकूण 12910 क्विंटल हरभरा मालाची आवक झाली. या बाजार समितीला आलेल्या हरभरा मालाला सरासरी 5630 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात दर मिळाला आहे. हरभऱ्याच्या विविध जातीनुसार दरामध्ये तफावत दिसून आली. यामध्ये हरभऱ्यात प्रसिद्ध असणारी जंबू …

Read more

Government Taxi मोदी सरकार ओला आणि उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार !अमित शहाची मोठी घोषणा, ग्राहकांसोबत चालकांचाही फायदा…

Government Taxi

Government Taxi : केंद्र सरकार ओला, उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत लवकरच सरकारी टॅक्स सेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा केली. याचा सर्वात जास्त फायदा कॅब चालकांना होणार आहे. कार चालक, ऑटो आणि बाईक टॅक्सी चालणाऱ्या ड्रायव्हरला नोंदणी करता येऊ शकते, अशी माहिती अमित शहा यांनी संसदेत दिली आहे. …

Read more

Caller name presentation: कॉल आल्यावर आता दिसणार आधार कार्ड वरील खरे नाव. वापरकर्त्यांसाठी येणार नवीन फीचर.

Caller name presentation

Caller name presentation आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि मोबाईल कॉल हे अत्यंत महत्त्वाची गरज झालेली आहे. मोबाईल वापर कर्त्यांना विविध कामासाठी मोबाईलचा उपयोग आवश्यक लागतो. यातच प्रामुख्याने मोबाईलचा वापर फोन कॉल करणे आणि फोन कॉल स्वीकारणे यासाठी देखील महत्त्वाचा आहे. या मोबाईल वापर करण्यासाठी सरकारकडून एक नवीन नियमावली जारी करण्यात आले आहे. या नवीन नियमावलीनुसार …

Read more

upi server down; कोट्यावधी लोकांचे पेमेंट अडकण्याचे कारण काय? Npci ने दिली माहिती.

upi server down

upi server down बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी यूपीआयचे व्यवहार बिघडल्यामुळे अनेक युपीआय धारकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. याबाबत अनेक वापरकर्त्यांनी तक्रार देखील सादर केली आहे. वापरकर्त्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. यूपीआय सर्वर का डाऊन होते? आणि वापरकर्त्यांचे कोट्यावधी रुपये का अडकले याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सिस्टमने संपूर्ण माहिती दिली आहे. आज …

Read more

Agriculture news: शेती वापरासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूची gst होणार रद्द : शेतकऱ्यांना होणार फायदा.

Agriculture news

Agriculture news : शासन आपले उत्पन्न वाढवण्यासाठी विविध घटकांवर कर आकारते या कराच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत निधी जमा होतो. शासनाकडून विविध वस्तू सुविधा यावर कर आकारला जातो. इतर सर्विसेस सोबतच शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या घटकावर देखील कर आकारला जातो. यामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी आवश्यक असणारे खत बी बियाणे ट्रॅक्टर ठिबक सिंचन प्रणाली यावर देखील शासनाकडून टॅक्स आकारला …

Read more

Maharashtra Government शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज मिळणार, महसूल विभागाचा मोठा निर्णय…

Maharashtra Government

Maharashtra Government : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. भोगवटदार वर्ग 2 जमिनीवर तारण कर्ज दिले जाणार आहे.आता राज्यातील भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना ज्या काही अडचणी निर्माण होत …

Read more

Electric Vehicles मोठी बातमी! राज्यात इलेक्ट्रिक गाड्या टॅक्स फ्री होणार ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची घोषणा…!

Electric Vehicles

Electric Vehicles : सध्याच्या काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मार्केटमध्ये चांगलीच हवा पाहायला मिळते. सध्या वाढलेले पेट्रोल आणि डिझेलच्या भावापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती महाग असल्याने इच्छा असताना पण ते खरेदी करू शकत नाहीत. आता राज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्ट्रिक गाड्यांबाबत एक मोठी घोषणा केली आहे. …

Read more