गाय गोठा अनुदान योजना 2025 गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

      गाय गोठा अनुदान महाराष्ट्र, महाराष्ट्रात बहुतेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. दुग्ध व्यवसायात वाढ करण्यासाठी सरकार कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणल्या जातात. अशीच एक योजना गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजनेची अमलबजावणी केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते.

    बहुतेक शेतकाऱ्याकडे जनावरांसाठी व्यवस्थित निवारा नसतो. निवारा नसल्यामुळे जनावरे आजारी पडतात. पाळीव जनावरांचे ऊन, वारा , पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी गाय गोठा अनुदान च्या माध्यमातून शेतकऱ्यांना गोठा बांधणी साठी आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र राज्यात 2 ते सहा जनावरांसाठी गोठा बांधणी साठी सरकार कडून 77448 रुपये इतकी रक्कम वितरित केली जाते. आजच्या या लेखात आपण गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजने विषयी  पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे संबंधी सर्व  सविस्तर माहिती पाहणार आहोत.

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

कुक्कुटपालन योजना

योजनेचे नाव

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

योजनेचे लाभार्थी

महाराष्ट्रातील शेतकरी व पशुपालक

योजनेतून लाभ

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

गोठा बांधणी साठी 77448 रुपये.

योजनेचा उद्देश

पशू पालक शेतकऱ्यांना प्रोस्थाहण देणे.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

अर्ज प्रक्रिया

ऑफलाइन / ऑनलाइन

अर्ज पीडीएफ pdf.

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update
गाय गोठा अर्ज pdf

योजनेचा विभाग

नियोजन विभाग (रोहयो)

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

गाय गोठा अनुदान उदिष्ट

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे.
  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनवरांसाठी स्वच्छ गोठा उभारणे.
  • गोठा बांधणी केल्यास जनवरांचे आरोग्य सुधारणे.
  • शेतकऱ्यांना उत्पन्न वाढी साठी मदत करणे.
  • पशू पालकांचे आर्थिक उत्पन्न वाढ करणे.
  • दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोस्थाहण देणे.

महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया, लाभ , पात्रता.

गाय गोठा अनुदान नियम व अटी

  • लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • लाभार्थी व्यक्ति कडे स्वतची जमीन असणे आवश्यक आहे.
  • एक कुटुंबाला या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ हा फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना घेता येईल.
  • या आधी सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले असल्यास परत या योजनेतून लाभ दिला जात नाही.
  • आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

व्यवसाय कर्ज योजना

गाय गोठा अनुदान योजना 2025 गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

गाय गोठा अनुदान आवश्यक कागदपत्रे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

  • आधार कार्ड झेरॉक्स.
  • मतदान कार्ड झेरॉक्स.
  • राशन कार्ड झेरॉक्स.
  • जात प्रमाण पत्र झेरॉक्स.
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो.
  • बँक पास बूक झेरॉक्स.
  • मोबाइल नंबर.
  • शेतकरी असल्याचा दाखला.
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र.
  • जागेचे ७१२ / पिटीआर
  • पशुधन असल्याचा दाखला.
  • नरेगा (रोहयो) जॉब कार्ड.
  • गोठा बांधणी अंदाजपत्रक.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.

घरकुल योजना अर्ज प्रक्रिया ,पात्रता ,कागदपत्रे.

अर्जाची पीडीएफ डाउनलोड करा.

गाय गोठा अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र अर्ज पद्धत

      गाय गोठा अनुदान महाराष्ट्र या योजने मध्ये अर्ज करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे आपला अर्ज सादर करावा लागेल. आपण आपल्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज सादर करू शकतात.   अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येत नाही. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करावा लागेल .

ऑफलाइन अर्ज आणि अर्जा सोबत अवश्यक असणारे सर्व कागदपत्रे आपणास सादर करावे लागणार आहेत. स्थानिक स्तरावर आपल्या अर्जाची तपासणी करून आपला मागणी अर्ज ऑनलाइन केला जाईल व आपणास पुढील प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल. 

ऑफलाइन अर्ज कसा भरायचा

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply
  • तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असलेल्या सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या नावा समोर खूण केलेली असणे आवश्यक आहे.
  • त्याच्या खाली तुम्हाला ग्रामपंचायत चे नाव, तुमचा स्वतःचा तालुका आणि जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे.
  • अर्जदाराने त्याचे नाव, रहिवाशी पत्ता, तालुका, जिल्हा आणि चालू मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
  • अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्याला खून करून द्यावे लागेल.
  • अर्जदाराला त्याची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि अर्जदार निवडलेल्या प्रकाराशी संबंधित कागदपत्रांचा पुरावा जोडावा लागेल.
  • जमीन लाभार्थीच्या नावावर असल्यास, होय लिहा आणि 7/12 आणि 8A आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडा.(जे उपलब्ध असेल ते)
  • लाभार्थी गावाचा पुरावा रहिवाशी पुरावा .(ग्रामसेवक यांनी निर्गमित केलेला)
  • तुम्ही निवडलेले काम तुम्ही ज्या ग्रामपंचायतीतून रहिवासी आहात तिथून येत आहे का हे तुम्हाला निवडावे लागेल.
  • लाभार्थी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे हे सांगणारा ग्रामसभेचा ठराव आणि सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र देखील लाभार्थ्यांनी देण्यात यावे.
  • लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पंचायत समिती अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेली पावती अर्जदाराला वितरित केली जाईल.

कोणत्या घटकाला किती आर्थिक मदत मिळते:

1 ते 5 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत

70,000/- रुपये अनुदान

6 ते 10 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

1,40,000/- रुपये अनुदान

11 ते 20 गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत

2,10,000/- रुपये अनुदान

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

21 पेक्षा जास्त गाई असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत

2,40,000/- रुपये अनुदान

उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Installment List Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

निष्कर्ष

     गाय गोठा योजना महाराष्ट्र ही महात्मा गांधी रोजगार हमी योजने मार्फत राबवण्यात येते. या योजनेतील सर्व रक्कम  नरेगा (महात्मा गांधी रोजगार हमी योजना) मार्फत वितरित केली जाते. गाय गोठा योजनेमधून शेतकऱ्यांना जनवारांसाठी गोठा बांधणी साठी अनुदान दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.

     आजच्या लेखात आपण गाय गोठा विषयी सर्व माहिती पाहिलेली आहे. आपणास किंवा आपल्या जवळील मित्र नातेवाईक यांना या योजनेविषयी माहिती द्यावी. जर आपणास अर्ज करण्यास किंवा दुसरी काही अडचण असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकतात आम्ही आपणास नक्कीच मदत करू.

प्रधान मंत्री मुद्रा योजना 

हे पण वाचा:
Mofat bhandi sanch Mofat bhandi sanch: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पासून मोफत भांडी संच मिळणार
गाय गोठा अनुदान योजना 2025 गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  1. गोठा म्हणजे काय?
  • पाळीव प्राण्यासाठी ऊन वारा पाऊस या पासून संरक्षण करण्यासाठी केलेला निवारा म्हणजे गोठा होय.
  1. गाय गोठा अनुदान महाराष्ट्र अंतर्गत किती अनुदान मिळते?
  • गाय गोठा अनुदान अंतर्गत 77188 रुपये अनुदान मिळते.
  1. गाय गोठा अनुदान अर्ज कसा करावा?
  • गाय गोठा अनुदान अर्ज करण्यासाठी आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अर्ज सादर करावा लागेल.
  1. गाय गोठा अनुदान साठी ऑनलाइन अर्ज करता येतो का ?
  • गाय गोठा अनुदान साठी सध्या तरी ऑनलाइन अर्ज करता येत नाही. ज्यांना याचा लाभ घेयचा आहे त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करून लाभ घेणे अवश्यक आहे. 
  1. गाय गोठा अर्ज कोठे मिळेल ?
  • गाय गोठा अर्ज आपणास आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मिळेल . किंवा आपण येथे क्लिक गाय गोठा अर्ज pdf करून डाउनलोड करू शकतात.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

हे पण वाचा:
Kukut Palan Yojana Apply Kukut Palan Yojana Apply: कुक्कुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देणार 10 लाख रुपेय ! पहा सविस्तर माहिती

Leave a comment