rabbi pik vima watap रब्बी हंगामासाठी 404 कोटींचे वितरण
पिक विमा योजनेतून मदतीचा आधार rabbi pik vima watap पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत, 2023-24 च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना 404 कोटी रुपयांची भरपाई मिळाली आहे . या भरपाईमध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे 250 कोटीहूंन आधिक रुपयांचा समावेश आहे राज्यात विमा कंपन्यांचा सहभाग रब्बी हंगामात राज्यातील नऊ विमा कंपन्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यामध्ये भारतीय कृषी विमा …