मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती पहा.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधासाठी सोलर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे . मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर ऊर्जेवर चालणारे पंप उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न …