PM Kisan Update पीएम किसान योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करा आणि मागील हप्त्याचा लाभ घ्या ! पहा सविस्तर
PM Kisan Update : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांशी योजना आहे . या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये 3 समान हप्त्यामध्ये दिली जाते . आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे .पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना जोडण्यासाठी एक …