Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीसाठी खुशखबर, 67 लाख महिलांच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा.
Ladaki Bahin Yojana December : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. या योजनेमुळे एकूण 2 कोटी 23 लाख लाभार्थींना मदतीचा हात मिळाला असून त्यापैकी 67 लाख लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचे हप्ता वाटप करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच वाटण्यात आले होते. Ladaki Bahin Yojana डिसेंबरच्या हप्त्यांचे वितरण …