Pik Vima 2024 – असा भरा ऑनलाइन पीक विमा

Pik Vima 2024 

असा भरा ऑनलाइन पीक विमा. 

          नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण कोठे ही न जाता स्वता च्या मोबाईल वरुण आपला पीक विमा अर्ज कसा भरावा या बद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकर्‍यासाठी  1 रु मध्ये पीक विमा ही योजना राबवली आहे. आपल्या धावपळीमुळे आपणास बँक/CSC  सेंटर इत्यादि ठिकाणी जाऊन पीक विमा भरणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी कदाचित पीक विमा योजनेपासून वंचित राहू शकतो. आपण या योजनेपासून वंचित राहू नये. या करिता आम्ही आपणास आपल्या मोबाइल  वरुण स्वत: पीक विमा 2024 साठी  कसा अर्ज करावा या बद्दल माहिती देत आहोत.

Pik Vima 2023

( जर आपणास या  पद्धतीने विमा भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या  9822950959 (नंबर मराठी तंत्रज्ञान माहिती/marathi tantrdnyan mahiti या नावाने सेव्ह करा ) या नंबर वर  whatsapp मेसेज करा आपला अर्ज आमच्याकडून निशुल्क भरून दिला जाईल.(प्रत्येक पिकासाठी 1 रु या प्रमाणे रक्कम द्यावी लागेल)  माहिती कशी पाठवावी हे शेवटी दिलेले आहे …  

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सर्व प्रथम आपण  https://pmfby.gov.in/ या संकेत स्थळावर जावे लागेल.

001 1

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

  1 : सर्वात प्रथम आपणास हवी असणारी भाषा निवडावी.

 

शेतकरी अर्ज
शेतकरी अर्ज

1)  शेतकऱ्याचा अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025
गेस्ट फार्मर

2 ) त्या नंतर guest Farmer या पर्यायावर क्लिक करा

new user

1)  तुमचे आधार कार्ड वर जसे नाव आहे (इंग्रजी भाषेत) तसे टाका.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

2) तुमच्या नावासमोर असणारे नाव कोणाचे आहे ते निवडा (वडील/पती).
3) (वडील/पती) संपूर्ण नाव लिहा

4) मोबाईल नंबर व्यवस्थित भरा (verify पर्यायावर क्लिक करून ओ टी पी टाका )

10

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

1) समोरील चौकणात समोर दिसणारा कॅपचर कोड व्यवस्थित टाका.

2) get otp या पर्यायावर क्लिक करा. 

 

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

 

OTP Fill

1)आपल्या मोबाईल वर आलेला ओटीपी भरा.

हे पण वाचा:
Mofat Bhandi yojna बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ‘भांडी संच योजना’ सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज!Mofat Bhandi yojna

2) सबमिट पर्यायावर क्लिक करा.

 

 

हे पण वाचा:
pm kisan new update या लाभार्थ्यांचा पीएम किसान/ नमो शेतकरी चा हप्ता होणार बंद! pm kisan new update

5) तुमचे आधार कार्ड वरील वय टाका.
6)  तुमचा प्रवर्ग निवडा (साधारण/एस सी/एसटी).

7) तुमचे लिंग निवडा पुरुष/स्त्री/इतर .

8 ) farmer टाईप सिलेक्ट करा (जमिनीचा मालक आहे कीवा भाडेकरू आहे ते व्यवस्थित भरा).
9) farmer category निवडा ( शेतकरी अल्पभूधारक आहे की बहु भूधारक)..

हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

 

 

residential details
residential details

1 तुमचे राज्य निवडा

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

2 तुमचा जिल्हा निवडा

3 तुमचा तालुका निवडा

4 तुमचे गाव निवडा

हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

5 तुमचा संपूर्ण  पत्ता टाका

6 तुमचा पिनकोड टाका

7 Farmer आयडी मध्ये UID (Adhar Card) निवडा.

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

8) आयडी नंबर मध्ये आपला आधार कार्ड वरील नंबर व्यवस्थित टाका

9) समोरील verify बटणावर क्लिक करा (टीप जर verify करताना failed असा मेसेज आला तर तुमचा आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्ड वरील नाव दोन्ही पैकी काहीतरी टाकताना चुकलं आहे ते दुरुस्त करून घ्या.)

Account Details

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

 

 

बँक अकाऊंट तपशील

1) तुमच्या पासबुक वर आयएफएससी कोड असेल तर yes या पर्यायावर क्लिक करा.
2) तुमच्या बँक अकाऊंट चा आयएफआयएससी कोड व्यवस्थित टाका.
3) बँक आयएफएससी कोड टाकल्यावर राज्य आपोआप निवडले जाते.
4)आयएफएससी कोड टाकल्यावर तुमचा जिल्हा आपोआप निवडला जातो.
5) आयएफएससी कोड वरून तुमची बँक नेम आपोआप निवडले जाते.
6) आयएफएससी कोड टाकल्यावर तुमची बँक ब्रांच नाव आपोआप निवडले जाते.
7) तुमच्या बँक पासबुक वरील अकाऊंट नंबर व्यवस्थित भरा.
8) परत तुमच्या बँक पासबुक वरील अकाऊंट नंबर व्यवस्थित भरा.
9) समोर दिसणारा कॅपचर कोड व्यवस्थित भरा.
व क्रिएट यूजर पर्यायावर क्लिक करा.

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar
Schame

State schme season year

1)आपले राज्य निवडा.
2) Schame madhe pradhan mantri fasal bima yojna 2023 हा पर्याय निवडा.
3) season मध्ये खरीप पर्याय निवडा.
4) year मध्ये 2023 पर्याय निवडा.
5) next पर्यायावर क्लिक करा.

crop detail

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update

CROP DETAILS.

1मिक्स क्रॉप असेल तर येस ऑप्शन निवडा नसेल तर नो पर्याय निवडा.
2 सिलेक्ट क्रॉप मधुन आपले पिक निवडा (ज्या पिकाचा आपल्याला विमा काढायचा आहे ते पिक व्यवस्थित निवडा).
3 showing date मध्ये आपण पेरणी पिकाची पेरणी कधी केली ती तारीख निवडा.
4 तुमचा 8 चा खाते क्रमांक व्यवस्थित भरा.
5 तुमचा गट क्रमांक व्यवस्थित भरा.
6 verify पर्यायावर क्लिक करा (तुमचे नाव व एकूण क्षेत्र दिसेल त्या वरती क्लिक करा ) त्या मध्ये निवडलेले पिक किती क्षेत्र आहे ते भरा.
7 Add या पर्यायावर क्लिक करा.

Document

कागदपत्रे

1) पासबुक फोटो मध्ये आपले बँक पासबुक फोटो किंवा Pdf फाइल  निवडा ( फोटो किंवा

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

Pdf फाइल क्लिअर असायला पाहिजे).
2) अपलोड या पर्यायावर क्लिक करून अपलोड करून घ्या.
3) तुमच्या 7 12 चा फोटो किंवा Pdf निवडा.
4) अपलोड पर्यायावर क्लिक करा.
5) तुमचे showing certificate/ स्वयघोषित पिक पेराचा फोटो किंवा Pdf निवडून घ्या.
6) अपलोड या पर्यायावर क्लिक करा.
7) next या पर्यायावर क्लिक करा.

Preview

farmer application preview

         एप्लिकेशन preview मध्ये आपण भरलेली सर्व माहिती आपणास दिसेल ती भरलेली सर्व माहिती बरोबर भरलेली आहे का ते तपासून घ्यावी.

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…
Crop Details

submit

1 ) तुम्ही किती क्षेत्राचा विमा काढला आहे ते दिसेल .

2) शेतकर्‍याला किती रुपये भरायचे आहे ते दिसले.

हे पण वाचा:
Farmer Loan Waiver Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे विधान..!

3) एकूण संरक्षित रक्कम दिसेल.

ही सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट submit पर्यायावर क्लिक करा. जर काही माहिती भरताना चुकली असेल तर आपण go back to edit form वर  क्लिक करून झालेली चूक दुरुस्त करू शकता. 

 

हे पण वाचा:
Panchayat Samiti Yojana Apply पंचायत समिती योजनांचे अर्ज सुरू; नागरिकांना मोफत वस्तू आणि अनुदान मिळणार! Panchayat Samiti Yojana Apply
Payment

Payment         

त्या नंतर तुम्हाला पेमेंट पर्याय दिसेल त्या मध्ये तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग QR कोड आणि Upi या पैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून पेमेंट करू शकता.

Recipt

हे पण वाचा:
Crop Insurance Payment Crop Insurance Payment: पिक विमा योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52 कोटींची मदत ;शेतकऱ्यांच्या खात्यात जमा …!

Payment केल्यानंतर आपल्यासमोर आपली पावती तयार येईल ती पावती डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून आपल्या जवळ ठेवावी.

 महत्वाची माहिती 

              जर आपणास वरील पद्धतीने विमा भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्या  9822950959  या नंबर वर  whatsapp मेसेज करा आपला अर्ज आमच्याकडून निशुल्क  भरून दिला जाईल.(प्रत्येक पिकासाठी 1 रु या प्रमाणे रक्कम द्यावी लागेल )  

व्हाट्सप्प मध्ये मेसेज करताना. 

 1)आधार कार्ड नंबर-

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

2 ) मोबाइल नंबर-

3) आपला बँक आयएफएससी कोड-

4) बँक अकाऊंट नंबर-

हे पण वाचा:
Panjabrao Dakh Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज

5)  आपला  जमीन तपशील 

         जिल्हा                  तालुका                     महसूल मंडळ                    गाव                         गट नंबर                 खाता नंबर                   

        एकूण क्षेत्र – 

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

6) आपल्याला कोणत्या पिकाचा विमा काढायच आहे त्या पिकाचे नाव 1-                 क्षेत्र                     पेरणी केलेली तारीख-

                                                                                                       2 –

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Installment List Ladki Bahin Yojana Installment List: आदिती तटकरे यांची मोठी घोषणा; ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 रुपये

           

              ही सर्व माहिती आपण व्यवस्थित  पाठवावी आमच्या कडून आपणास 24 तासाच्या आत निशुल्क  (सेवेबद्दल कोणताही शुल्क आकारला जाणार नाही) पीक विमा पावती पोहचवली जाईल. 

 

हे पण वाचा:
Mofat bhandi sanch Mofat bhandi sanch: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; या दिवशी पासून मोफत भांडी संच मिळणार

                                                                                धन्यवाद  …

mahaurja कुसुम सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र – आपण पात्र की अपात्र

नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

Leave a comment