तरुणांसाठी व्यवसायाची संधी, या योजनेतून दिले जाते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज. असा करा अर्ज Annasaheb Patil Loan
Annasaheb Patil Loan : राज्यातील बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विशेषतः सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळवण्यात येणाऱ्या अडचणीमुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्याची गरज जाणवते.पन मात्र, आर्थिक भांडवलाचा अभाव हा मोठा अडथळा ठरतो. याच समस्येवर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब कर्ज योजना सुरू केली आहे, ज्यातून तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज मिळणार आहे . … Read more