old pension scheme राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू.

old pension scheme

राज्य कर्मचारी यांना old pension scheme लागू. old pension scheme केंद्र शासनाने नुकत्याच घेतलेल्या कर्मचारी निवृत्ती पेन्शन योजना त्यात प्रत्येक राज्याला आपापल्या धर्तीवर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्येच महाराष्ट्र राज्य शासनाने निर्णय घेतला आहे यामध्ये राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी किंवा कर्मचारी 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे अथवा … Read more

UPS Scheme युनिफाईड पेन्शन योजना किती मिळणार लाभ व कोण असणार पात्र

UPS Scheme

केंद्र सरकारने अर्थात मोदी सरकारने UPS  SCHEME म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आर्थिक वर्ष 2025 पासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ही योजना काय आहे या योजनेद्वारे किती पेन्शन मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात आपण घेणार आहोत. केंद्र सरकारकडून UPS Scheme युनिफाईड पेन्शन स्कीम … Read more

नॅशनल पेन्शन योजना काय आहे NPS पहा सविस्तर माहिती

नॅशनल पेन्शन योजना

NPS नॅशनल पेन्शन योजना आज आपण या लेखामध्ये नॅशनल पेन्शन योजना याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. (NPS) ही एक योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आहे ही योजना भारत सरकारी आधारित निवृत्तीवेतन योजना आहे. या योजनेमध्ये रिटायर झालेल्या व्यक्तीला आपल्या भविष्यासाठी म्हणजे राहिलेल्या आयुष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी या योजनेची सुरुवात आहे. जर तुम्ही तुमच्या रिटायरमेंटची  प्लॅनिंग व्यवस्थित नाही केली … Read more

शिक्षकांना मिळणार पेन्शन

शिक्षकांना मिळणार पेन्शन

राज्यातील 2005 नंतरच्या शिक्षकांना मिळणार पेन्शन शिक्षकांना मिळणार पेन्शन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी  1 नोव्हेंबर 2005 नंतर कार्यात येणाऱ्या शिक्षकांना पेन्शन देणार असल्याची घोषणा केलेली आहे. त्याच प्रमाणे आदिवाशी आश्रम शाळांच्या वेळेबाबत देखील त्यांनी सहमति दिलेली आहे. आश्रम शाळेच्या वेळेत पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यास माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहमति दिलेली आहे. … Read more