pik pera - पिक पेरा 2024 : स्वयघोषण पत्र
नमस्कार मित्रांनो पीक विमा 2024 साठी अर्ज घेण्यास सुरवात झालेली आहे. राज्य शासनाने शेतकर्यांना 1 रुपये मध्ये पीक विमा ही योजना राबवली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय सुधा आला आहे. पीक विमा खरीप 2024 साठी 1 जुन 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे. अर्ज भरण्यासाठी आपणास 1) आधार कार्ड 2) सातबारा 3) बँक पासबूक 4) पीक पेरा ( स्वयंघोषित) या कागदपत्राची आवश्यकता असते. त्या सदर्भात आपणास स्वयंघोषित पीक पेरा pik pera – पिक पेरा 2024 साठी अडचण निर्माण होते. तो पीक पेरा आपणास PDF स्वरुपात देत आहोत . पिक विमा भरण्यासाठी तसेच बँक मधून पिक कर्ज घेण्यासाठी पिक पेरा अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे.