beed news : पत्रकार परिषद घेतली तर खासदारांची चड्डी जाग्यावर राहणार नाही. पोलिस अधिकारी यांची पोस्ट.
beed news पोलिस अधिकाऱ्याची धमकीवजा पोस्ट; खासदारांविरोधात आक्षेपार्ह विधान beed news : बीड जिल्ह्यातील महामार्ग पोलीस विभागात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर केलेल्या एका धमकीवजा पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. “या खासदाराची चड्डी सुद्धा जागेवर राहणार नाही, मी जर प्रेस घेतली तर” अशी आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी बीड पोलीस प्रेस या पोलीस आणि … Read more