Weather Update राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका, येत्या दोन ते तीन दिवसात कसा राहणार हवामान? पहा सविस्तर
Weather Update : राज्यात उन्हाचा तीव्र चटका बसत असतानाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे . तर आज (1 एप्रिल) पासून पुढील काही दिवस अवकाळीचे ढग (Unseasonal Rain)अजून गडद होण्याची शक्यता आहे. तर अनेक भागांत अवकाळी पाऊस ,वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची … Read more