Pik vima new rule: पिक विमा योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या फायद्याचे की तोट्याचे…
Pik vima new rule राज्य शासनाने पिक विमा योजनेमध्ये नियम बदल करत नवीन नियमावली जाहीर केले आहे. या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना फायदा होणार की तोटा होणार हा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. आज आपण शासनाने पिक विमा योजने संदर्भात निर्गमित केलेली नवीन नियम आणि या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा होणार किंवा तोटा होणार याबद्दलची … Read more