नवीन शेती खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम कीसानचा लाभ मिळेल का? PM kisan update
PM kisan update : आजकाल अनेक शेतकरी आपली शेती वाढवण्यासाठी अतिरिक्त जमीन खरेदी करत आहेत. पण त्यांना एक मोठा प्रश्न पडतो: नवीन जमीन खरेदी केल्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल का? याचे उत्तर केंद्र सरकारच्या नियमांवर अवलंबून आहे. या नियमांची पूर्ण माहिती घेतल्यास हप्ता येताना निराशा टाळता येईल. पीएम किसान सन्मान निधी योजना …