बाल संगोपन योजना
नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो आपण आज नवीन योजना पाहणार आहोत त्या योजनेचे नाव आहे बाल संगोपन योजना ही योजना महाराष्ट्र शासनाची आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक बालकाचा विचार करून मोठ्या प्रमाणात त्यांची सुविधा प्राप्त करून दिल्या. त्या आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत या लेखामध्ये बालसंगोपन योजनेची माहिती, अर्ज करण्याची पद्धत ,वैशिष्ट्ये, पात्रता ,अवश्य लागणारे कागदपत्रे, या सर्वाची माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत हा लेख शेवटपर्यंत तुम्ही वाचावा
बाल संगोपन योजना माहिती
आपल्याला बालसंगोपन योजनेविषयी माहिती देणार आहोत ही योजना महाराष्ट्र महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत राज्यातील बेघर व अनाथ मुलांना तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबातील मुलांना मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची सुरुवात 2005 केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलांचे भविष्य उज्वल व्हावे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही बालसंगोपन योजना सुरू केली आहे. देशाचा विकास व्हावा व येणारी युवा पिढी शिक्षित व आपल्या कर्तव्य अशी जाणकार पेढे तयार होईल असा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत अनेकांना आर्थिक मदत मिळाली आहे शिक्षणासाठी लागणारा खर्च सरकार द्वारे उचलल्या जातो. व त्यांच्या जीवनात अन्य साहित्यासाठी पैसे पुरवले जातात. या योजनेमुळे लाखो मुलांना आधार मिळाला आहे.
बाल संगोपन योजनेद्वारे वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत राज्यातील मुलांना योजनेअंतर्गत दरमहा अकराशे पंचवीस रुपये दिले जातात. ही रक्कम त्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते दर महिन्याला मिळणाऱ्या रकमेमुळे त्या मुलांचे जीवन सुधारेल त्यांना आर्थिक मदत होईल.
महत्त्वाचं म्हणजे बालसंगोपन योजना ही कोविड -19 च्या वेळी अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत व्हावी म्हणून सुरू केलेली आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये बरेच मुलांचे आई किंवा वडील गमावले. अशा अनाथ मुलांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत त्या मुलांना शिक्षणासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही त्यांचे भविष्य उज्वल बनले.
योजनेचे नाव | बाल संगोपन योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषि विभाग महाराष्ट्र राज्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | |
लाभ | लाभार्थ्याला प्रति महिना अकराशे रुपये दिले जातील |
योजनेचा जीआर | |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील अठरा वर्ष पर्यंतचे मुले |
योजनेचा उद्देश | मुलांचे भविष्य उज्वल व्हावे |
बाल संगोपन योजनेचे उद्देश
बाल संगोपन योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये ज्या मुलांचे आई किंवा वडील मृत्यू झालेला आहे अशा मुलांना आर्थिक मदत व्हावी त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही त्यांचे शिक्षण पूर्ण होईल म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ गरीब तसेच बेघर बालकांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.त्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च सरकार द्वारे उचलला जातो. अशा मुलांचे भविष्य उज्वल व्हावे या योजनेचा उद्देश आहे.
बाल संगोपन योजना लाभ
या योजनेद्वारे ज्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे अशा पालकांच्या मुलांना शिक्षण देणे शक्य होत नाही अशा कुटुंबातील मुलांसाठी आर्थिक मदत दिली जाते.
- बाल संगोपन योजनेद्वारे दरमहा अकराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
- बाल संगोपन योजना ही 2005 मध्ये सुरू झाली.
- ही योजना महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येते आहे.
- बाल संगोपन योजनेतून आतापर्यंत सुमारे 100 कुटुंबांना लाभ झाला आहे.
- बाल संगोपन योजनाचा लाभ घेण्यासाठी मुलांचे वय 1 ते 18 वर्ष दरम्यान असावे.
- बाल संगोपन योजना चा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज अधिकृत वेबसाईटवर भरावा लागेल.
बाल संगोपन योजना पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदाराचे वय एक ते अठरा वर्षाच्या दरम्यान असावे.
- या योजनेमध्ये एखाद्याच्या आई-वडिलांचे तलाक झालेला असेल. किंवा भांडण चालू असेल त्याची पोलिसांमध्ये तक्रार नोंद केलेली असेल अशा व्यक्तींच्या मुलांसाठी शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो.
- बाल संगोपन योजना साठी अनाथ आणि बेघर असुरक्षित मुले या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता आहे.
बाल संगोपन योजना अवश्य लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- लाभार्थ्यांचा पासपोर्ट आकाराचे फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- लाभार्थ्यांचे बँक पासबुक
- आई किंवा वडील दोन्हीपैकी ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीची मृत्यू प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र
- मोबाईल क्रमांक
बाल संगोपन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बाल आणि महिला विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर https://womenchild.maharashtra.gov.in/ जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल .
- होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला Apply Online च्या लिंक वर क्लिक करावे लागेल.
- आता अर्ज तुमच्यासमोर उघडेल
- तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी लागेल.
- आता तुम्हाला सर्व माहितीची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
अशाप्रकारे तुम्हाला बालसंगोपन योजना अंतर्गत अर्ज भरू शकाल.
निष्कर्ष
अशाप्रकारे आम्ही तुम्हाला बाल संगोपन योजनेअंतर्गत या लेखामध्ये सर्व माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचावी या योजनेमध्ये अवश्य लागणारे कागदपत्रे, ही योजना सरकारने कोणासाठी सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलांना कसा फायदा होणार आहे यासंबंधी सर्व माहिती या लेखामध्ये दिलेली आहे हा लेख तुम्ही वाचावा व तुमच्या जवळील किंवा आसपास जर कोणाचे आई किंवा वडील कोरोना मध्ये मृत्यू झालेला असेल अशा कुटुंबातील मुलांना या योजनेबद्दल माहिती कळवा जेणेकरून त्या मुलांना या योजनेचा लाभ मिळेल.
बाल संगोपन योजना विचारले जाणारे प्रश्न
1 बाल संगोपन योजनेद्वारे किती रकमेची मदत केली जाते?
बाल संगोपन योजनेद्वारे प्रति महिना 1100 रुपये मदत दिली जाते.
2 बाल संगोपन योजना किती वयोगटातील लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल?
बाल संगोपन योजना शून्य ते अठरा वर्षा वयोगटातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
3 ही योजना कोणत्या विभागाद्वारे चालवली जाते?
बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे चालवले जाते.
4 बाल संगोपन योजना कधी सुरू करण्यात आली?
बाल संगोपन योजना ही 2005 पासून सुरू करण्यात आली आहे.
5 बाल संगोपन योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?
बाल संगोपन योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि अनाथ तसेच बेघर असलेल्या मुलांना देण्यात येतो.
6 बाल संगोपन योजना ही कोणी सुरू केली?
बाल संगोपन योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे.
7 या योजनेची अर्ज करण्याची पद्धत कशी आहे?
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.