घरकुल योजना अर्ज प्रक्रिया ,पात्रता ,कागदपत्रे.

देशातील गरीब व गरजू लोकांना स्वतचे घर उपलब्ध असावे या हेतूने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून घरकुल योजना अर्ज अमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब व गरजू व्यक्तींना सरकार मार्फत घरकुल दिले जाणार आहे. या घरकुलासाठी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपये निधी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास काय प्रक्रिया करणे गरजेचे आहे या विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सर्वांसाठी घरे 2024 या शासनाच्या धोरणाने राज्यातील कच्चे घर व बेघर व्यक्तींना सरकार कडून घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील पात्र लाभार्थी यांना 2024 अखेर पर्यन्त स्वताचे घर उपलब्ध करून देण्याचा सरकार चा हेतु आहे. ह्या साठी केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत विविध योजनेच्या माध्यमातून लाभ देण्यात येणार आहेत.

प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ड यादीतिल लाभार्थी विविध कारणामुळे पात्र होऊ शकली नाहीत. राज्य सरकारने ही बाब विचारात घेऊन पात्र लाभार्थी यांना मान्यता देण्या बाबत प्रस्थाव सादर केला होता. त्या प्रस्थावाला केंद्र सरकार कडून मान्यता मिळालेली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून मोदी आवास घरकुल योजना अर्ज सुरू करण्यात आली आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Mini Tractor Yojana मिनी ट्रॅक्टर योजना ९०% अनुदान; ₹३,१५,००० चा लाभ! Mini Tractor Yojana

उज्वला गॅस योजना 2024 ujjwala yojana

घरकुल योजना अर्ज

महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया, लाभ , पात्रता.

हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC
योजनेचे नावमोदी घरकुल योजना अर्ज
योजना कोणी सुरू केलीराज्य सरकार
योजनेतील लाभार्थीमहाराष्ट्रातील पात्र लाभार्थी
योजनेतून मिळणारी रक्कम1 लाख 20 हजार
संकेतस्थळhttps://pmaymis.gov.in/
अर्ज पद्धतीऑफलाइन आणि ऑनलाइन

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन फॉर्म

मोदी घरकुल योजना अर्ज अंतर्गत दिला जाणारा लाभ

मोदी घरकुल योजना अंतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थी यांना 1 लाख 20 हजार रुपये रक्कम दिली जाते. डोंगराळ भागातील लाभार्थी यांना 1 लाख 30 हजार रुपये रक्कम दिली जाते.

आयुष्यमान भारत योजना कार्ड पात्रता अर्ज प्रक्रिया कागदपत्रे फायदे

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana
  • आवास प्लस मधील प्रतीक्षा यादी मध्ये नाव असावे.
  • आवास प्लस मध्ये नाव नोंदणी झाली आहे परंतु पात्र लाभार्थी काही कारणांमुळे रीजेक्ट झालेले आहेत.
  • इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थी.
  • जिल्हा निवडक समितीने मंजूर केलेले.
  • या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी यांना कमीत कमी 269 चौ फुट इतके क्षेत्र बांधकाम करावे लागेल.
  • पात्र लाभार्थी यांची प्राधान्य क्रम ग्रामसभे मार्फत ठरवण्यात येईल.
  • ग्रामसभेने मंजूर केलेले अर्ज तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांच्या मार्फत तपासण्यात येतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता अर्ज प्रक्रिया

योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थी मागील 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्यात राहत असावा.
  • लाभार्थी याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार च्या आत असावे.
  • लाभार्थी यांच्या कडे अथवा कुटुंबात पक्के घर नसावे.
  • घर बांधण्यासाठी स्वतची जागा असावी.
  • या आधी लाभार्थी याने कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • एकदा लाभ घेतलेला लाभार्थी परत या योजणेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • लाभार्थी प्रधान मंत्री आवास योजनेच्या कायम प्रतीक्षा (प्रपत्र ड ) यादीत नसावा.


घरकुल योजना अर्ज जिआर घरकुल योजना अर्ज gr

महाडीबीटी शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया, लाभ , पात्रता.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • घर बांधणी जागेचा पुरावा.
  • जात प्रमाणपत्र.
  • रेशन कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • लाइट बिल.4
  • जॉब कार्ड.
  • बँक पासबूक झेरॉक्स.

महिला बचत गट योजना

घरकुल योजना अर्ज प्रक्रिया

मोदी आवास योजने मध्ये सहभागी होण्यासाठी आपणास आपला अर्ज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा लागेल. आपण आपला अर्ज व अर्जासोबत आपले कागदपत्रे जोडून आपण आपला अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा. अर्ज जमा केल्यानंतर आपणास अर्जाची पोहोच दिली जाईल.

आपला अर्ज सादर झाल्यानंतर ग्रामपंचायत कडून आपला सर्वे केला जाईल. त्या सर्वे मध्ये आपण पात्र असाल तर आपला अर्ज पुढे तालुका समिति कडे पाठवण्यात येईल. तालुका समिति त्या अर्जावर तपासणी कार्यवाही करून तो अर्ज पुढे जिल्हा समिति कडे सुपूर्द करेल.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

निष्कर्ष

आपण आज घरकुल योजना अर्ज या विषयी सविस्तर माहिती पहिली आहे. आपणास जर या विषयी काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क साधू शकतात. आम्ही आपणास नक्की मदत करू.

आपल्या जवळील मित्र किंवा नातेवाईक यांना या योजनेची गरज असेल आणि ते या योजनेसाठी पात्र असतील तर आपण ही माहिती त्यांच्या पर्यन्त पोहचवा जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

हे पण वाचा:
mahadbt farmer scheme महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल! एक लाख अनुदानाची अट रद्द; शेतकऱ्यांना मोठा दिलासा. mahadbt farmer scheme

नाबार्ड पशुधन लोन योजना मराठी

वारंवार विचारली जाणारे प्रश्न

  1. प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत किती रक्कम मिळते?
  • प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थी यांना 1 लाख 20 हजार रुपये लाभ दिला जातो.
  1. महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
  • महाराष्ट्रात घरकुल योजनेसाठी कच्चे घर असणारे व बेघर पात्र आहेत.
  1. प्रधान मंत्री आवास योजना अर्ज कसं डाउनलोड करायचा ?
  1. घरकुल योजना कोणी सुरू केली ?
  • मोदी घरकुल योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली.
  1. मी पंतप्रधान घरकुल योजना अर्ज करू शकतो का?
  • आपण जर या योजनेसाठी पात्र असाल तर आपण ऑफलाइन किंवा https://awaasplus.nic.in/awaasplusweb/ या संकेतस्थळावर जाऊन आपण आपण ऑनलाइन अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय कृषि विकास योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी योजना

हे पण वाचा:
Rabbi Pikvima 2025 रब्बी हंगाम २०२५ पीक विमा योजनेचे अर्ज सुरू! पहा कोणत्या पिकाला किती अनुदान ?Rabbi Pikvima 2025

Leave a comment