प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी

आपण आज एक केंद्र सरकारची योजना पाहणार आहोत. त्या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना एक पॉलिसी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला वर्षाचे 436 रुपये भरावे लागते. म्हणजे महिन्याला 40 रुपये इतके भरावे लागतील. या योजनेअंतर्गत तुम्हाला 2 लाख रुपयाचा अपघाती विमा मिळेल. ही योजना भारत सरकारने  9 मे 2015 मध्ये चालू करण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ हा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास देण्यात येईल . या जीवन ज्योती विमा योजनेमध्ये 18 ते 50 या वयोगटातील व्यक्तींना सहभागी होऊ शकता येते . या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या पॉलिसीधारकांचा जर कोणत्या कारणामुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना 2 लाख रुपये विमा मिळेल. या योजनेअंतर्गत वर्षातून एकदा 436 रुपये भरावे लागणार आहेत. ही योजना केंद्र सरकारने गोरगरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व उत्पन्न कमी होणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीला फक्त 436 रुपये वर्षातून एकदा भरावे लागतील.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
LPG Gas Cylinder LPG Gas Cylinder: मोठी बातमी! गॅस सिलेंडर आता फक्त ₹500 मध्ये मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

जीवन ज्योती विमा योजनेत आपल्याल प्रत्येकी वर्षी योजनेच्या हप्त्याची रक्कम भरावी लागते. ही रक्कम वर्षाच्या मे महिन्यामध्ये भरावी लागते एकमेके 31 मे या पूर्ण महिन्यांमध्ये कधीही भरू शकतो किंवा जर आपल्या बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्यास आपल्या खात्यातून विम्याची रक्कम ही ॲटो डेबिट केली जाते. ज्यावेळी हा विमा भरतो आणि त्या  विमाधारकाचा मृत्यू झाला किंवा होईल त्यावेळी विमाधारकाच्या वारसाला ते विम्याचे दोन लाख रुपये मिळतील.

विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप योजना 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी

हे पण वाचा:
PM Vishvakarma Yojana PM Vishvakarma Yojana: पीएम विश्वकर्मा योजना; कारागिरांना ₹15,000 व टूलकिटसह अनेक लाभ, असा करा अर्ज!

महात्मा गांधी नरेगा योजना ग्राम पंचायत

योजनेचे नावप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी
कोणामार्फत राबवली जातेकेंद्र सरकार
विभागवित्त मंत्रालय भारत सरकार
अर्ज प्रक्रियाऑफलाइन / ऑनलाइन
योजनेची सुरुवात9 मे 2015 रोजी .
लाभदोन लाख रुपये
लाभार्थीनैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक मदत करणे
अधिकृत संकेतस्थळhttps://www.jansuraksha.gov.in/ 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी फायदे

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा धारकांचा कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास वारसदाराला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल.
  • या योजनेमध्ये सहभागी होणारे व्यक्तीचे वय 18 ते 55 या दरम्यान असावे.
  • नैसर्गिक किंवा अपघाती विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये विमा रक्कम मिळेल म्हणजे ही योजना वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत विमा  कव्हर देते

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पात्रता

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने साठी लाभार्थी हा भारतातला असावा.
  •  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चा लाभ घेण्यासाठी वय 18 ते 55 असावे तेच लोक या योजनेसाठी पात्रता आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत सेविंग खाते असले पाहिजेत आणि त्या सेविंग खात्याला आधार, मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  • या विमा पॉलिसी चा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिक पात्र असतील.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला नवं बळ! महिलांना मिळणार ₹40,000 चे बिनव्याजी कर्ज.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अटी व शर्ती

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये लाभार्थी हा भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. जर तो भारताचा रीवासी नसेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेची पॉलिसी घेतल्यानंतर 45 दिवसांनी ती प्रभावी मानली जाईल.
  •  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना चा लाभ घेण्यासाठी 18 ते 55 च्या आत मध्ये वय असावे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 55 पेक्षा जास्त वय असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  •  पॉलिसी धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, 24 तासाच्या आत मध्ये पॉलिसी लागू होते.
  •  या योजनेमध्ये वर्षाच्या मे महिन्यामध्ये तुमच्या अकाउंट मध्ये 436 रुपये ठेवायचे आहेत जर तुमच्या अकाउंट मध्ये हे पैसे नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही ही पॉलिसी तिथेच बंद पडेल.

शेतकऱ्यांच्या फायद्याची पीक कर्ज योजना

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. बँक अकाउंट पासबुक
  3. आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक
  4. पासपोर्ट आकाराचे फोटो
  5. पॅन कार्ड
  6. मतदार ओळखपत्र

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना अर्ज करण्याची पद्धत

ऑफलाइन

जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या  बँक शाखेत जाऊन अर्ज करू शकतात. तर अशाप्रकारे तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी   अर्ज पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ApplicationForm pmjjby

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी

हे पण वाचा:
Kisan Mandhan Kisan Mandhan: सर्व शेतकऱ्यांना आता मिळणार दरमहा 3,000 रुपये पेन्शन, वर्षाला 36,000 रुपयांचा लाभ! लगेच करा अर्ज
ऑनलाइन

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी  अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल आणि तुम्हाला Formr या पर्यावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तीन पर्याय दिसतील. जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना.

तर तुम्हाला जीवन ज्योती विमा योजनेत पर्यावरण क्लिक करावे आणि तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित भरावी आणि हा फॉर्म सबमिट करून शकतात अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात.

पोस्ट ऑफिस विमा योजना 399

हे पण वाचा:
Crop Insurance List Crop Insurance List: पीक विमा योजनेअंतर्गत 921 कोटी रुपयांची मदत; शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात

सतत विचारले जाणारे प्रश्न

  1. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी लाभ किती मिळेल?
  •  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ हा दोन लाख रुपये मिळेल.
  1. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रक्कम भरावी लागेल?
  •  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमध्ये लाभार्थ्याला 436 रुपये इतकी रक्कम भरावी लागेल.
  1. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मराठी लाभ हा कोणाला दिला जाईल?
  •  प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा लाभ हा विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या  वारसदाराला दिला जाईल.
  1. प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
  • प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी भारतातील नागरिक ज्याचे वय 18 ते  55 वर्षाच्या दरम्यान आहे त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा 2024

Leave a comment