RTE Admission Maharashtra 2025-26 आरटीई प्रवेश 2025 26 ऑनलाइन अर्ज सुरू कोण असणार पात्र पहा सविस्तर माहिती.

RTE Admission Maharashtra 2025-26

RTE Admission Maharashtra 2025-26 शिक्षणाचा अधिकार अधिनियम (RTE) 2009 अंतर्गत, महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 25% आरक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी परिपत्रक जाहीर केले आहे. या उपक्रमाचा उद्देश दुर्बल आणि वंचित गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, पालकांना फॉर्म भरण्यापासून प्रवेशाची खात्री होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात काळजीपूर्वक …

Read more

mmlby surrender benefits अपात्र लाडक्या बहिणींनी स्वतः होऊन आपला अर्ज घ्या मागे.

mmlby surrender benefits

mmlby surrender benefits ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी नवे निकष आणि लाभार्थ्यांच्या तपासणीची प्रक्रिया ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे, महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी योजनेतील अशा ‘बहिणीं’ना स्वतःहून आपले नाव मागे घेण्याची सूचना दिली आहे. त्याआधारे, योजनेतील लाभार्थ्यांना ‘कात्री’ …

Read more

walmik karad mcoca : वाल्मिक कराडला मकोका लावला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

walmik karad mcoca

walmik karad mcoca : वाल्मिक कराडला मकोका लावला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीड जिल्ह्यातील केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराडला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (MCOCA) अंतर्गत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आता सीआयडी मकोका अंतर्गत नव्या तपासाची तयारी करत आहे. walmik karad mcoca मकोका कायदा म्हणजे काय? 1999 साली महाराष्ट्र सरकारने ‘टाडा’*च्या …

Read more

budget mahila yojana 2025 महिलांसाठी विशेष योजनांची तरतूद! निर्मला सीतारमन यांचा निर्णय.

budget mahila yojana 2025

budget mahila yojana 2025 केंद्रीय बजेट 2025-26 लवकरच सादर होणार आहे .केंद्रीय बजेट सादर होण्याच्या दृष्टीने आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. या आगामी बजेटमध्ये महिलांसाठी विशेष योजना, योजनांच्या वाढीव तरतुदी आणि अन्य विकासात्मक उपायांची अपेक्षा सर्वत्र केली जात आहे. लाडकी बहीण योजना आणि लाडली दीदी योजना हे भाजपाच्या प्रमुख योजनेतून एक महत्वपूर्ण विषय बनले …

Read more

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे झालेला आहे की नाही,हे कसे तपासायचे?पहा सविस्तर.

Solar Yojana Joint Survey

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आता अधिक गतिमान झाली आहे . परंतु आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे (Solar Yojana Joint Survey) होत आहे.यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज,त्यानंतर झालेल्या अर्जाची छाननी आणि त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे जॉईटसर्व्हे होय. या महावितरणचे कर्मचारी …

Read more

pm kisan 19 instalment : पीएम किसानचा 19 वा हप्ता कधी मिळणार?अपेक्षित तारीख जाहीर;शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देण्याची शिफारस?

pm kisan19 installment

pm kisan 19 instalment : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकार कडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याला वितरित केला …

Read more

Pradhan Mantri Awas Yojana :आता सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; पुण्यातील या भागात दिले जाणार घरे.

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहेत. महापालिकेने आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे महापालिका धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा,बालेवाडी,वडगाव खुर्द या भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी केलेली …

Read more

ST Bus Live Location :एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटीचे लाईव्ह लोकेशन मोबाईलवर मिळणार…..

ST Bus Live Location

ST Bus Live Location : एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एसटी बस कुठपर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर थेट कळणार आहे. प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे यामुळे प्रवाशांना आता बस स्टैंड वर एसटीची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. पूर्वी प्रवाशांना कित्येक तास बसची वाट पाहत बसावे लागत होते परंतु आता एसटी …

Read more