या तीन जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना; इतर जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू agrim pik vima
agrim pik vima राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा भरपाईसाठी पूर्व सूचना दिल्या.तर नांदेड ,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्यांनी 25 टक्के अग्रिम भरपाईसाठी अधिसूचना काढल्या आहेत . या पिक विमा योजनेमध्ये, झालेल्या पावसातील खंड आणि दुष्काळ या स्थितीत झालेल्या पिकाचे नुकसान , आणि ते नुसकसान त्या मंडळाच्या गेल्या …