Drone Didi Yojana :राज्यात नमो ड्रोन दीदी योजनेची लवकरच होणार अंमलबजावणी; महिला बचत गटांना 80 टक्के अनुदान.
Drone Didi Yojana :राज्य सरकारने नमो ड्रोन दीदी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय 23 जानेवारी रोजी घेतला आहे. या नमो ड्रोन दीदी योजनेतून महिला बचत गटांना 80 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2024 रोजी. राज्य सरकारला पत्र पाठवले …