Panjabrao Dakh :शेतकऱ्यांनो लक्ष द्या! या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा अंदाज
Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी पुढील दोन आठवड्यांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात 16 ते 20 ऑगस्ट या काळात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पूर येऊ शकतो. हा पाऊस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व भागांमध्ये जोरदार बरसेल. यामुळे राज्यातील …