शेतकऱ्यांसाठी 75% अनुदानावर खरेदी मोटर पंप अनुदान योजना Motor Pump Anudan Yojana
Motor Pump Anudan Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! शेतकऱ्यांसाठी व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शासनाने वेगवेगळ्या योजना नेहमीच राबवत असते. तर आज आपण अशीच एक योजना पाहणार आहोत जी सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे .या योजनेअंतर्गत शेतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मोटर खरेदीसाठी महाराष्ट्र सरकारने 75% अनुदान जाहीर केले आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक गरज … Read more