cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…
cm fellowship program Maharashtra: महाराष्ट्र राज्यामध्ये फिलोशीप कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये 60 किलोंची निवड केली जाणार आहे. या फेलोना गट अ अधिकाऱ्याप्रमाणे अधिकार व कामकाज दिले जाणार आहे. निवड झालेल्या फिलोना 61 हजार पाचशे रुपये एवढा महिना मानधन देखील दिले जाणार आहे. याची निवड प्रक्रिया पात्रता याबद्दल राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून संपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. … Read more