ms sour pump update : सौर पंप साठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट पर्याय उपलब्ध.
ms sour pump update सरकारने केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना ऊर्जा निर्मितीसाठी सौर कृषी पंप वाटप करण्याचे धोरण आखले. यानुसारच महाराष्ट्र राज्य शासनाने या योजनेला खूप मोठा प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांसाठी लाखो सौर कृषी पंप वाटप करण्याचे ध्येय ठेवून कारवाई सुरू केली. सौर कृषी पंप योजनेचे फायदे ms sour pump update शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे …