Election Result Online Maharashtra : असा पहा ऑनलाइन पद्धतीने विधानसभा निकाल.
Election Result Online Maharashtra मागील दीड ते दोन महिन्यापासून राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रिया मध्ये 65.11 टक्के मतदान झाले आहे. याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु बऱ्याच नागरिकांना हा निकाल कसा पाहावा कोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले याबद्दलची …