Pradhan Mantri Awas Yojana :आता सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; पुण्यातील या भागात दिले जाणार घरे.
Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहेत. महापालिकेने आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे महापालिका धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा,बालेवाडी,वडगाव खुर्द या भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी केलेली … Read more