ladki bahin application reject
ladki bahin application reject उपमुख्यमंत्री यांनी सांगितले तरी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला रीजेक्ट. महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेमध्ये राज्यातील जवळ पास सर्व पात्र महिलांनी आपले अर्ज सादर केले आहेत.
राज्यातील बऱ्याच महिलांचे अर्ज वेगवेगळ्या कारणामुळे अर्ज रीजेक्ट करण्यात येत आहेत. यात विशेष बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले होते की जय महिलांकडे रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखल नाही अश्या महिलानी आपले स्वयंघोषणा पत्र (self declaration ) दिले तरी चालेल.
ladki bahin application reject उपमुख्यमंत्री यांनी सांगितले म्हणून बऱ्याच महिलांनी आपले अर्ज सादर करताना स्वयंघोषणा पत्र अपलोड केले होते. परंतु आता तपासणी दरम्यान ज्या महिलांनी स्वयंघोषणा पत्र अपलोड केले होते त्या महिलांचे अर्ज आता रेजेक्ट करण्यात आले आहेत या मध्ये नेमकी चूक कोणाची हे मात्र समजायला तयार नाही.
अर्ज रिजेक्ट झाला असून आता या महिलानी नेमके काय करावे या बद्दल अजून स्पष्टता देण्यात आलेली नाही. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा येथे क्लिक करा.