NSC Bharti
नमस्कार मित्रांनो (NSC Bharti) राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 188 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
या जागा विविध 15 पदाच्या च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. विविध पद नुसार जागा ठरवण्यात आल्या आहेत.
भरती विभाग : NSC Bharti राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2024
पदांचे नाव :
- डेप्युटी जनरल मॅनेजर
- असिस्टंट मॅनेजर
- मॅनेजमेंट ट्रेनी (HR)
- मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control)
- मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.)
- सिनियर ट्रेनी
- ट्रेनी (Agriculture)
- ट्रेनी (Quality Control)
- ट्रेनी (Marketing)
- ट्रेनी (Human Resources)
- ट्रेनी (Stenographer)
- ट्रेनी (Accounts)
- ट्रेनी (Agriculture Stores)
- ट्रेनी (Engineering Stores)
- ट्रेनी (Technician)
पदांची संख्या : एकूण 188
- डेप्युटी जनरल मॅनेजर 01
- असिस्टंट मॅनेजर 01
- मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
- मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
- मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
- सिनियर ट्रेनी 02
- ट्रेनी (Agriculture) 49
- ट्रेनी (Quality Control) 11
- ट्रेनी (Marketing) 33
- ट्रेनी (Human Resources) 16
- ट्रेनी (Stenographer) 15
- ट्रेनी (Accounts) 08
- ट्रेनी (Agriculture Stores) 19
- ट्रेनी (Engineering Stores) 07
- ट्रेनी (Technician) 21
ही पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज कधी सुरू होतील : 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार.
शेवट तारीख : 30 नोव्हेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार.
वयाची अट :
- पद क्रमांक 1 : 50 वर्ष.
- पद क्रमांक 2 : 30 वर्ष.
- पद क्रमांक 3 ते 15 पर्यन्त : 27 वर्ष.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 500 रुपये शुल्क (एसी /एसटी फिस नाही)
NSC Bharti शौक्षणिक पात्रता
या मध्ये विविध पदासाठी विविध पात्रता निकष देण्यात आले आहेत. आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचं आहे त्या पदासाठी अवश्यक असणारी शोक्षणिक पात्रता आपण खाली दिलेल्या जाहिरात लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
महत्वाच्या लिंक
अधिकृत संकेतस्थळ : https://www.indiaseeds.com/
जाहिरात PDF : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : येथे क्लिक करा