Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे झालेला आहे की नाही,हे कसे तपासायचे?पहा सविस्तर.

Solar Yojana Joint Survey

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आता अधिक गतिमान झाली आहे . परंतु आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे (Solar Yojana Joint Survey) होत आहे.यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज,त्यानंतर झालेल्या अर्जाची छाननी आणि त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे जॉईटसर्व्हे होय. या महावितरणचे कर्मचारी …

Read more

pm kisan 19 instalment : पीएम किसानचा 19 वा हप्ता कधी मिळणार?अपेक्षित तारीख जाहीर;शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देण्याची शिफारस?

pm kisan19 installment

pm kisan 19 instalment : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हप्ता लवकरच मिळणार आहे. अलीकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. सरकार कडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याला वितरित केला …

Read more

Pradhan Mantri Awas Yojana :आता सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; पुण्यातील या भागात दिले जाणार घरे.

Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहेत. महापालिकेने आर्थिक दृष्ट दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पुणे महापालिका धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा,बालेवाडी,वडगाव खुर्द या भागामध्ये घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेची सुरुवात ही केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी केलेली …

Read more

ST Bus Live Location :एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता एसटीचे लाईव्ह लोकेशन मोबाईलवर मिळणार…..

ST Bus Live Location

ST Bus Live Location : एसटी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एसटी बस कुठपर्यंत पोहोचली आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर थेट कळणार आहे. प्रवाशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे यामुळे प्रवाशांना आता बस स्टैंड वर एसटीची वाट पाहण्याची गरज पडणार नाही. पूर्वी प्रवाशांना कित्येक तास बसची वाट पाहत बसावे लागत होते परंतु आता एसटी …

Read more

kanda market update : कांद्याचा दरात घसरण होण्याची पहा काय आहेत कारणे.

kanda market update

kanda market update : मागील काही दिवस सोन्याचे दिवस पाहिलेला कांदा किमतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे . किमती कमी झाली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढत आहे. कांद्याची किंमत का घसरत आहे तसेच कांद्याची घसरण कधी थांबेल? याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहेत. यातच कांदा निर्यात शुल्क 20% आकारला जातो हा कधी कमी केला …

Read more

ajit pawar farmer loan अजित पवारांना कर्ज माफी चा विसर. त्या एका वक्तव्यामुळे शेतकरी चितेत.

ajit pawar farmer loan

ajit pawar farmer loan महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या आश्वासने सर्वच पक्षाच्या वतीने देण्यात आली होती. त्यातच महायुतीने देखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याची माहिती जाहीरनाम्यात दिली होती. ajit pawar farmer loan मागील काही काळापासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिति डगमगली आहे. यावरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. राज्यातील …

Read more

budget 2025 : शेतकऱ्यांना आनंदाची बातमी; KCC कर्ज मर्यादा वाढणार.

budget 2025

budget 2025 : पी एम किसान योजने नंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड (KCC). किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाते. या कर्जाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय सरकार येत्या अर्थसंकल्पामध्ये घेणार असल्याची माहिती आहे. देशात मोदी सरकार 3.0 स्थापन झाले आहे. या सरकार कडून शेतकऱ्यांना काही तरी खास मिळेल अशी अपेक्षा …

Read more

vairan bank वैरण बँक: पशुपालकांसाठी नवा क्रांतिकारी उपक्रम.

vairan bank

vairan bank .वैरण बँक : पशुपालन हा ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा स्रोत आहे. दूध, गोमांस, शेणखत, आणि इतर उत्पादने यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होते. मात्र, या व्यवसायातील एक महत्त्वाची अडचण म्हणजे चारा आणि वैरणीची उपलब्धता. दिवसेंदिवस चाऱ्याचा तुटवडा वाढत असल्याने पशुपालनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने वैरण …

Read more