SSC GD Constable Bharti : ssc मार्फत 39481 जागांची भरती.

SSC GD Constable Bharti

   नमस्कार  मित्रांनो SSC GD Constable Bharti ssc  अंतर्गत कॉन्स्टेबल पदाची भरती निघालेली आहे या भरतीमध्ये एकूण 39481 जागांसाठी भरती होणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. 

या जागा विविध 8 फोर्स च्या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. विविध फोर्स नुसार जागा ठरवण्यात आल्या आहेत. 

SSC GD Constable Bharti

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
GPO Mumbai GPO Mumbai नोकरीची सुवर्णसंधी! GPO मुंबईत टपाल जीवन विमा भरती, थेट मुलाखतीने भरती

भारतीय रेल्वे अंतर्गत टेक्निशियन पदाची भरती 14298 जागा

   भरती विभाग : SSC कॉन्स्टेबल  भरती : SSC GD Constable Bharti 2024 

   पदांचे नाव :

हे पण वाचा:
SBI CBO Bharti 2025 SBI CBO Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2964 जागांची भरती.
  1. GD कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटि )

   पदांची संख्या : एकूण 39481 

  • (BSF) बीएसएफ  : 15654 पदे
  • (CISF) सीआयएसएफ : 7145 पदे 
  •  (CRPF) सीआरपीएफ  : 11541 पदे 
  • (SSB) एसएसबी : 819 पदे. 
  • (ITBP) आयटीबीपी : 3017 पदे 
  • (AR) एआर : 1248 पदे 
  • (SSF) एसएसएफ : 35 पदे. 
  • (NCB) एनसीबी : 22 पदे. 

  ही पदे भरण्यात येणार  आहेत. 

   अर्ज कधी सुरू होतील : 5  सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार.

हे पण वाचा:
Aadhar Card Center Aadhar Card Center आधार सेंटर सेवा केंद्र मोफत मिळवण्यासाठी असा करा अर्ज, पहा सविस्तर

    शेवट तारीख : 14 ऑक्टोंबर 2024 

   अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार. 

   वयाची अट : 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्ष.  (ओबीसी 3 वर्षे सूट/ एसी/ एसटी 5 वर्ष सूट
)

हे पण वाचा:
Union Bank of India Bharti 2025 Union Bank of India Bharti 2025 : युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागा भरती

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

   अर्ज शुल्क (फिस) : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना 100 रुपये शुल्क आकारला जाईल. (एसी/ एसटी/ महिला यांना शुल्क नाही )

मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात

हे पण वाचा:
Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 ; पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती

SSC GD Constable Bharti 2024  शौक्षणिक पात्रता

  • अर्जदार व्यक्ति 10 पास असावा. 

शारीरिक पात्रता

    पुरुष 

  • सर्वसाधारण/ एसी / ओबीसी : ऊंची 170 सेमी , छाती 80 / 5 सेमी. 
  • एसटी : ऊंची 162.5 सेमी , छाती 76 / 5 सेमी.

   महिला 

  • सर्वसाधारण/ एसी / ओबीसी : ऊंची 157 सेमी. 
  • एसटी : ऊंची 150 सेमी. 

महत्वाच्या लिंक

   अधिकृत संकेतस्थळ :https://ssc.gov.in/

हे पण वाचा:
1000076323 cm fellowship program maharashtra फेलोशिप साठी असा करा अर्ज…

   जाहिरात PDF : येथे क्लिक करा 

   अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ :  येथे क्लिक करा 

हे पण वाचा:
cm fellowship cm fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम निवड प्रक्रिया , नियम व अटी.

Leave a comment