पीक विमा पिक पेरा 2024-25 स्वयंघोषणापत्र PDF डाऊनलोड करा | Pik Vima Swayam Ghoshna Patra; Download Pik Pera 2024-25 PDF Form

Pik Vima Swayam Ghoshna Patra

Pik Vima Swayam Ghoshna Patra: शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडून पीक विमा योजना राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतात घेतलेल्या पिकांचे संरक्षण करण्याकरिता तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता पिक विमा भरता येतो. ज्यामुळे जर भविष्यात नैसर्गिक आपत्तीने किंवा अन्य काही कारणाने शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले. तर शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या … Read more

pik pera – पिक पेरा 2024 स्वयघोषणा पत्र.

पीक पेरा प्रमाणपत्र 2023 pdf फ्री मध्ये डाऊनलोड करा

pik pera - पिक पेरा 2024 :  स्वयघोषण पत्र

     नमस्कार मित्रांनो पीक विमा 2024 साठी अर्ज घेण्यास सुरवात झालेली आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना 1 रुपये मध्ये पीक विमा  ही योजना राबवली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय सुधा आला आहे. पीक विमा खरीप  2024 साठी 1 जुन  2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरू झाले आहे. अर्ज भरण्यासाठी आपणास 1) आधार कार्ड  2) सातबारा 3) बँक पासबूक 4) पीक पेरा ( स्वयंघोषित) या कागदपत्राची आवश्यकता असते. त्या सदर्भात आपणास स्वयंघोषित पीक पेरा pik pera – पिक पेरा 2024  साठी अडचण निर्माण होते. तो पीक पेरा आपणास PDF  स्वरुपात  देत आहोत . पिक विमा भरण्यासाठी तसेच बँक मधून पिक कर्ज घेण्यासाठी पिक पेरा अत्यंत महत्वाचे प्रमाणपत्र आहे. 

 

pik pera

pik pera - पिक पेरा 2024

Read more

Close Visit Batmya360