कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
चला तर बांधवानो आपला मित्र परिवार आपले नातेवाईक यांच्या आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या गरीब कुटुंबातील मुली ग्रामीण भागातील मुलींसाठी आपण आज या लेखा मध्ये आपल्या गावकरी बांधवासाठी घेऊन येत आहोत. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना आपल्या मुलींना साक्षर करायचे आहे मुलींना त्याच्या भविष्यात स्वता उभा करायचे आहे. मुलींसाठी निवासी शाळा उभा करणे मुलींमध्ये ज्ञान … Read more