सौर पंप साठी शेतकऱ्यांना शेवटची संधि: sour krushi pump update
sour krushi pump update : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी सौर पंप साठी अनुदान वितरित करतात. या अनुदानाच्या मार्फत शेतकऱ्यांना कमी किमतीत आपल्या शेतात कृषी सौर पंप बसवण्यासाठी सहकार्य मिळते. या योजनेतून बहुतांश शेतकऱ्यांनी सौर पंपाचा लाभ घेतला आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये अर्ज देखील केले आहेत. आता यामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना पेमेंट भरण्यासाठी … Read more