PM Vishwakarma Yojana:व्यवसायासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा, आत्तापर्यंत 2 लाख तरुणांनी घेतला लाभ.

PM Vishwakarma Yojana

PM Vishwakarma Yojana : भारत सरकारने अनेक योजनांद्वारे सर्वसामान्य लोक आणि युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना .या योजनेअंतर्गत अनेक नागरिकांना चांगल्या रोजगाराची संधी निर्माण झालेली आहे . सप्टेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेली ही योजना मुख्यतः कारागीर आणि हस्तकला करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत … Read more

Close Visit Batmya360